सौजन्य संदर्भ - "नांदी पर्यावरण समृद्धतेची" कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन - उदय कुलकर्णी, संपर्क - कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६ ००३.


उपसा ठिकाणे क्षमता
कळंबा
८ द.ल.लि.प्रति दिवस
क ।। बावडा ३६ द.ल.लि. प्रति दिवस
बालिंगा ४१ द.ल.लि. प्रति दिवस
शिंगणापूर २५ द.ल.लि. प्रति दिवस
पाणीपुरवठा द.ल.लि. प्रति दिवस
घरगुती बिलाप्रमाणे ३८.०० द.ल.लि. प्रति दिवस
सार्वजनिक नळ ५.०० द.ल.लि. प्रतिदिवस
जवळची खेडी ५.०० द.ल.लि. प्रति दिवस
व्यवसायासाठी ६.५० द.ल.लि. प्रति दिवस
औद्योगिक वापरासाठी २.००द.ल.लि. प्रति दिवस
हिशोब नसलेले /गळती ५३.५०द.ल.ली. प्रती दिवस
  • प्रति दिवस प्रति माणूस १५० लिटर पाणी दिले जाते.
  • प्रती दिवस प्रती माणूस ७५ ते ८० लिटर पाण्याची गरज असताना दुप्पट पाणी पुरवठा होतो.
  • घरावरील टाक्या वाहणे, गळणारे पाईप व नळ, नळ सुरू ठेवून काम, तोटी नसणारे नळ, वाहने-जनावरेरस्ता धुणे यासाठी बेसुमार पाणी वापर होताना दिसतो.
  • पाणी शिळे होते, पाण्याला शिवा-शिव झाली अशा अंधश्रद्धांतून मोठ्या प्रमाणात पाणी फेकून दिले जाते.
  • शहरातील नोंद असलेल्या ८०० कूपनलिकापैकी एकाही ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य नाही.
  • भूगर्भजलामध्ये पाण्यातील क्षारांचे प्रमाण / जडपाणी १४९० (मिग/लि)