सौजन्य संदर्भ - "नांदी पर्यावरण समृद्धतेची" कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन - उदय कुलकर्णी, संपर्क - कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६ ००३.


कोल्हापूर शहर

स्थान : १६०४२ उत्तर अक्षांश व ७४०१४ पूर्व रेखांश
समुद्रसपाटीपासूनची उंची : ५४४ मीटर पासून ५८० मीटरपर्यंत

पश्चिम घाटाशी संलग्न प्रदेश, पंचगंगेच्या खोऱ्यातील प्रदेश
इतिहास : इ. स.पूर्व २०० पासून वसाहत, शालीवाहन, यादव, भोज मराठे राजवट
भूगर्भशास्त्रीय : काळया व लाल मातीचा दख्खन पठाराचा प्रदेश, बेसाल्ट
तापमान : १५० सें. हिवाळयात व ४०० सें. उन्हाळयात सरासरी २७० सें.
आर्द्रता : ५५%
वाऱ्याचा सरासरी वेग : ५ कि. मी. प्रती तास
वारे : पश्चिमेकडून
पाऊस : सरासरी १०२५ मि.मी.

सर्वात कमी : ५४३.५० मि.मी.(१९७२)
सर्वात जास्त : १६४२ मि.मी.(१९६१)
११४८.६ मि.मी. (२००५), ११७०.८ (२००६)

सरासरी पावसाचे दिवस : ६५
सर्वसाधारण पूररेषा पातळी : ५४३.९० मी.
महत्तम पूररेषा पातळी : ५४८ मी.
भौगोलिक क्षेत्र : ६६८२ हेक्टर
लोकसंख्या : ४,८५,१८३ (२००१)
दररोज तयार होणारा घनकचरा : १८० टन (२००६)
घनकचऱ्यातील जैविक घटकांसह प्रक्रिया : झुम प्रा. लि., लाईन बझार
जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया : दास एंटरप्राईजेस, लाईनबझार
द्रवकचरा (सांडपाणी व मैला) दररोज : १२० द.ल.लि.
प्रक्रिया केंद्र : १. (क्षमता ३९ द.ल.लि. फक्त प्राथमिक टप्पा)
प्रक्रियेशिवाय नदीत मिसळणारे सांडपाणी : १२० द.ल.लि. दररोज
वायुप्रदूषण पातळी मोजणारी सयंत्रे : ४ (महाव्दार रोड, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर,

शिवाजी विद्यापीठ)
पर्यावरणीयदृष्ट्या आदर्श पाणीपुरवठा व्यवस्था : १) कळंबा तलाव ते पाण्याचा खजिनाते शहरातील ३६
(ऐतिहासिक वारसा स्थळे) ठिकाणे उताराने वीजेशिवाय पाणीपुरवठा योजना-१८८३

(सध्या बंद)
२) रंकाळा तलावातून धुण्याच्या चाव्या परिसराला पाणी
पुरवठा करणारी योजना १८८३ (अंशत: चालू)