भुदरगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुका आहे.इथे एक किला आहे, किले भुदरगड जे नाव या तालुकयाला दिले आहे.साधारणतः ९६ ते १०० गावांचा हा तालुका.गारगोटी हे येथील मुखर्‍य ठिकाण. भुदरगड हे फक्त जिल्ह्याचे नाव आहे, जिल्हास्तरीय सर्व काम काज गारगोटी या शहरातून चालते. गारगोटी पासून १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. गारगोटी शहर कोल्हापूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. वेदगंगा नदीचा प्रदेश असणारा हा विभाग शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे.

आपण जर खालीलपैकी एखाद्या गावाचे रहिवासी असाल किंवा ते आपले जन्मस्थान असेल तर त्या गावाची माहिती या वेबसाईटवर प्रसिद्धीसाठी पाठवा. तसेच आपल्या गावाची स्वतंत्र वेबसाईट करावयाची असल्यास किंवा खालील गावांच्या नावात व अन्य काही चूक आढळल्यास कृपया तसे कळवावे ही विनंती.

भुदरगड Bhudargad - अदमापूर Adamapur, मुदाळ Mudal, वाघापूर Vaghapur, मडिलगे Madilage, मडिलगे बु. Madilage B., कर Kar, नाथवडे Nathvade, कोनवडे Konavade, टिकूवाडी Tikuwadi, पाचवडे Pachvade, लाटेवाडी Latewadi, बसरेवाडी Basarewadi, मोदेवाडी Modewadi, गंगापूर Gangapur, कलनाकवाडी kalnakwadi, आंबवणे Ambavane, पळशिवणे Palshivane, नांगरगांव Nangargaon, खानापूर Khanapur, म्हसबे Mhasabe, शिंदेवाडी Shindewadi, पाल Pal, भेंडवडे Bhedavade, बार्वे Barve, सालपेवाडी Salpewadi, लाटेवाडी Latewadi, बसरेवाडी Basarewadi, डारवाड Darwad, मिणचे खु. Minache K., मोळवण Molvan, गिरगांव Girgaon, देवकेवाडी Devakewadi, आकुर्डे Akurde, फये Faye, शेणगांव Shengaon, करडवाडी Karadvadi, फरसवाडी Faraswadi, पुष्पनगर Pushpanagar, सोनारवाडी Sonarwadi, राणेवाडी Ranewadi, मुरुकटे Murkute, दिंडेवाडी Dindewadi, विप्री Vipri, मानवळे Manavale, झुलपवाडी Zulapwadi, वेगवडे Vegavade, डूर dur, खेडगे Khedage, निष्पण NiShpaNa, येरडपे Yeradape, पाचर्डे Pacharde, दरानवडे Daranvade, शेव्होळी Shevholi, वेंगरूळ Vengarul, पडखंबे Padkhambe, सोनुर्ली Sonurli, ममदापूर Mamadapur, आरळगुंडी Aralgundi, मेघोली Megholi, तिरवडे Tirvade, नांदोली Nandoli, निनवडे Ninavade, कडगाव Kadgaon, वासनोळी Vasnoli, भालेकरवाडी Bhalekarwadi, करंबळी Karambali, देऊहवाडी Deuhvwadi, वेसुर्डी Vesurdi, कारिवडे Karivade, देवकांडगांव Devkandgaon, डेळे Dele, अनप खु. Anap K., पालेचाहुडा Palechahuda, म्हासरंग Mhasarang, अतिवडे Ativade, मळगांव Malagaon, चिवाळे Chivale, कोंडोशी Kondoshi, तांबोळी Tamboli, आंतुर्ली Anturli, शिवडाव Shivadav, मठगांव Mathgaon, पाटगांव Patgaon, मानी Mani, चिक्केवाडी Chikkewadi, तांब्याची वाडी Tambyachi wadi, हणमंते Hanamante