हॉटेल सयाजी, हॉटेल विश्व, हॉटेल रजत

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, न्यायालय

 

कोल्हापूरात सर्वोच्च स्थान कुणाला असेल तर या मातेला, महालक्ष्मीला व देवालयाला आहे. हे श्रीमहालक्ष्मीचे देवालय न उभारले जाते तर आज कोल्हापूर शहरच दिसले नसते. श्री महालक्ष्मीची आशीर्वादानेच श्री. शाहू छत्रपती व श्री राजाराम महाराजांच्यासारखे सुपुत्र जन्माला येऊन या शहराची वाढ व विकासाकरिता त्यांनी प्रयत्न केले. आजच्या शहराच्या सद्यस्थितीचा पाया श्री महालक्ष्मीच्या देवालयाने घातला. त्याच्या वाढीस महाराजांचे प्रयत्न कारणीभूत झाले.